शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

संपादकीय : निवडणूक सिद्धीसाठी

संपादकीय : Budget 2019: मोदी सरकारकडून केवळ शब्दांची उधळपट्टी

संपादकीय : Budget 2019: भ्रामक आणि दिशाहीन

संपादकीय : Budget 2019: लोकप्रिय अर्थसंकल्पामुळे राजकीय विरोध अशक्य

संपादकीय : Budget 2019: मोदी सरकारचा विश्वासपूर्वक, दिशादर्शक अर्थसंकल्प

संपादकीय : Budget 2019: कामगारांसाठी केलेल्या घोषणा म्हणजे जुमलेबाजी

संपादकीय : Budget 2019: शेतीच्या प्रश्नांना तात्पुरत्या मलमपट्टीचा उपयोग नाही

व्यापार : Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्पानंतर शेअर उसळले

राष्ट्रीय : Budget 2019: अडचणीतील साखर उद्योगाकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय : Budget 2019: 'संरक्षण सामग्रीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे गरजेचे'