शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

राष्ट्रीय : Budget 2019: स्त्रिया व मुलांच्या नशिबी अनुल्लेखच

राष्ट्रीय : Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!'

राष्ट्रीय : Budget 2019: व्याजसवलत दुप्पट, शेतकऱ्यांना साह्य, कामधेनू योजनेतून दिली भरघोस मदत!

पुणे : Budget 2019: मेट्रोसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद

पिंपरी -चिंचवड : Budget 2019: नोकरदार वर्गात खुशी; औद्योगिक परिसरात गम

पिंपरी -चिंचवड : Budget 2019: उद्योजकांसाठी ‘कहीं खुशी कहीं गम’

पिंपरी -चिंचवड : Budget 2019: शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

पुणे : Budget 2019: आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर; आर्थिक तज्ज्ञांचे मत

पुणे : Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर

मुंबई : निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पाचे सादरीकरण; मुंबईतील मान्यवरांच्या भावना