शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

नागपूर : Budget 2019 : अजनी सॅटेलाईट टर्मिनलवर रेल्वेमंत्र्यांची कृपादृष्टी :आठ कोटींची तरतूद

नागपूर : Budget 2019 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला ३५० कोटी

ठाणे : हा तर निवडणूक जुमला; बजेटबद्दल सर्वसामान्यांच्या भावना

नागपूर : Budget 2019 : सरकारने १८ कोटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

नवी मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

रायगड : दिलासा देणारे बजेट; व्यावसायिकांसह सर्वसामान्यांची भावना

व्यापार : Budget 2019: जाणून घ्या, आता तुम्हाला किती इन्कम टॅक्स भरावा लागेल!

मुंबई : Budget 2019 : 'मोदी सरकार थापा मारतंय, आधी छोटं छोटं आता मोठं गाजर दाखवलंय'

राष्ट्रीय : Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं

मुंबई : जनतभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक; पण प्रत्यक्षात राममंदिराप्रमाणेच विश्वासघातच  - आ.डॉ.नीलम गोऱ्हे