शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

संपादकीय : ' मोदी ' पुन्हा मध्यमवर्गाकडे वळले,पण मध्यमवर्गाची मते मिळतील का....? 

मुंबई : शेतकरी, कामगार, गरीब आणि सैनिकांचा आत्मविश्वास वाढवणारा अर्थसंकल्प - सदाभाऊ खोत

राष्ट्रीय : Budget 2019: 'डीअर नमो, शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देणारं बजेट हा बळीराजाचा अपमानच!'

व्यापार : Budget 2019 : मोदी म्हणाले, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है...

राष्ट्रीय : Budget 2019 : गरिबांना समर्पित असलेला अर्थसंकल्प - नितीन गडकरी

राष्ट्रीय : Budget 2019: मोदीss मोदीss घोषणा ऐकून मोदी हसू लागले अन् विरोधक...

राष्ट्रीय : Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा

मुंबई : Budget 2019 : आगामी निवडणुकांमध्ये पराभव टाळण्यासाठीचा निरर्थक संकल्प; विखे-पाटील

व्यापार : Budget 2019: लोकसभेत भाजपा खासदारांनी विरोधकांना विचारले, 'हाउ इज द जोश?'

व्यापार : Budget 2019: ...तर 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर लागणार नाही!