शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

राष्ट्रीय : Budget 2019 : गोयल यांनी वाचली मराठी कवीची हिंदी कविता

व्यापार : Budget 2019 : अर्थसंकल्पातून मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून

राष्ट्रीय : Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

व्यापार : Defence Budget 2019: सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद

व्यापार : Budget 2019 : असंघटित कामगारांना दरमहा 3 हजार पेन्शन मिळणार

राष्ट्रीय : Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

महाराष्ट्र : दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप

व्यापार : Railway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500 कोटींची तरतूद

व्यापार : Budget 2019 : सरकारने ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढविली, आता 20 लाख रुपये मिळणार

व्यापार : Budget 2019: कामगारांचा विजय असो... 21 हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना 7 हजाराचा बोनस