शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

राष्ट्रीय : Budget 2019: कराचा बोजा कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात काय असू शकते?

महाराष्ट्र : Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या ५ वर्षांची विकास गाथा

मुंबई : सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार

मुंबई : Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष

पुणे : Budget 2019: नोकरदारांना हवी प्राप्तिकरात सवलत

व्यापार : Budget 2019: ...तेव्हा मनमोहन सिंह यांनी खास शैलीत ऐकवली होती शायरी

राष्ट्रीय : Budget 2019: सरकारच्या तिजोरीवर कर्जाचा भार; करदात्यांना सवलत देणं पडणार महागात ?

व्यापार : काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल!

राष्ट्रीय : Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो!