शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

व्यापार : Budget 2019: देशाचं बजेट तयार करणारे आधुनिक 'चाणक्य; जाणून घ्या 'सुपर सिक्स'बद्दल

छत्रपती संभाजीनगर : नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा

राष्ट्रीय : पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर

नागपूर : मनपा अर्थसंकल्पात आकड्यांचाच खेळ; विरोधकांचा हल्लाबोल

नागपूर : मनपा अर्थसंकल्पात उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाही

नागपूर : मनपाचा ३१९७ कोटींचा अर्थसंकल्प : ना करवाढ ना घोषणा; उद्दिष्टही घटवले

नागपूर : मनपा अर्थसंकल्पात पडणार घोषणांचा पाऊस!

संपादकीय : 'संकल्प' उदंड झाले, पण 'अर्थ' कुठून येणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: मंगल देशा... स्मारकांच्याही देशा!

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: राज्याचा अर्थसंकल्प २०,२९३ कोटी तुटीचा; शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी