शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

अकोला : अकोला जिल्ह्यात २.४३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार!

राष्ट्रीय : Budget 2019: अंतरिम अर्थसंकल्प रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

राष्ट्रीय : Budget 2019: उघडली घोषणांची बरणी; निवडणुकीआधी मोदींची ‘मत’पेरणी!

महाराष्ट्र : Budget 2019: महाराष्ट्रातल्या दिग्गजांना कसा वाटला अर्थसंकल्प?

राष्ट्रीय : Budget 2019: पायाभूत विकासाला अर्थसंकल्पात ‘बूस्ट’

राष्ट्रीय : Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

राष्ट्रीय : Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया

मुंबई : Budget 2019: मुंबईकर गोयल यांचं मुंबईला गिफ्ट; ठाणे-दिवा, कळवा-ऐरोली, एसी लोकलचे प्रकल्प मार्गी

महाराष्ट्र : Budget 2019: अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची तरतूद

राष्ट्रीय : Budget 2019: प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच-विजय दर्डा