शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बजेट क्षेत्र विश्लेषण

Expert Speak on Union Budget 2024 :  देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल. 

Read more

व्यापार : Union Budget 2024:नोकरदारांच्या पगारातून होणार १७५०० रुपयांची बचत; सोप्या भाषेत बजेटचा अर्थ समजून घ्या

व्यापार : कर्जांवरील व्याजदर कमी होऊ शकतात; अर्थमंत्र्यांनी बजेटवेळी दिले संकेत

व्यापार : संपूर्ण अंतरिम बजेट १० पॉईंटमध्ये समजून घ्या; तुम्हाला नक्की काय मिळाले हे कळेल

व्यापार : मालदीवने रंग बदलले, तरीही भारताने बजेटमध्ये दुप्पट पैसे दिले; का आणि कशासाठी? 

व्यापार : देश एका मोठ्या संकटाकडे, अर्थसंकल्पातून 'चाहूल'; अर्थमंत्र्यांचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव

व्यापार : Budget 2024 : ३.४ टक्क्यांनी वाढलं डिफेन्स बजेट, Deep-Tech वर लक्ष; कशी वाढेल देशाची ताकद?

व्यापार : मालदीवला मिरच्या झोंबणार! अर्थमंत्र्यांची लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा, मोईज्जूंचा तोरा उतरणार

व्यापार : Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

व्यापार : आयकरात कोणताही बदल नाही, तरी १ कोटी करदात्यांना होणार फायदा; जाणून घ्या अर्थमंत्र्यांची घोषणा

व्यापार : Budget 2024: ३ कॉरिडॉर, ४० हजार साधे डबे वंदे भारतप्रमाणे होणार पॉश; बजेटने रेल्वेला काय दिले?