शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बजेट क्षेत्र विश्लेषण

Expert Speak on Union Budget 2024 :  देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल. 

Read more

व्यापार : Budget 2024: करदात्यांना मिळू शकतो दिलासा, ₹७ लाखांपासून ₹८ लाखांपर्यंत वाढू शकते कर सूटीची मर्यादा

व्यापार : Budget 2024: मोदी सरकार ९००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार? PM Kisan वर मेन फोकस

व्यापार : Budget 2024 : टॅक्सपासून रोजगारापर्यंत, सामान्यांना अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून 'या' अपेक्षा

व्यापार : Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होऊ शकतात ३ मोठ्या घोषणा, पगारवाढीचं स्वप्न पूर्ण होणार?

व्यापार : Budget 2024: संरक्षण बजेट ६.५ लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता, पेन्शनमध्ये पुन्हा वाढ होणार?

राष्ट्रीय : Budget 2023: नोकरदार वर्गासाठी बजेटमध्ये मिळणार आनंदाची बातमी; किती पैसे वाचणार? बघा

व्यापार : Budget 2023 : आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी सरकार करू शकतं मोठ्या घोषणा

व्यापार : Budget 2023 : ऑनलाइन गेमिंगसाठी अर्थमंत्री काय घोषणा करू शकतात? कर नियमांमध्ये होऊ शकतो मोठा बदल

व्यापार : Union Budget 2022 digital Banking and Post Offfice : ७५ जिल्ह्यांत डिजिटल बँका, पोस्टातून ऑनलाईन पेमेंट्स, डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा  

व्यापार : budget 2022: अर्थसंकल्पच ठरविणार बाजाराची दिशा