शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

लोकमत शेती : Dry Fruits Market डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचा बसतोय फटका; काजू, बदाम, अक्रोडचे भाव वधारले

राष्ट्रीय : अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबाबत शरद पवारांनी माफी मागावी; पीयूष गोयल यांची मागणी

व्यापार : २००१ पूर्वी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर विकल्यानंतर किती टॅक्स लागेल? इन्कम टॅक्स विभागानं दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : Narayan Rane vs Uddhav Thackeray | तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

अमरावती : केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

गोंदिया : ताई, सोने-चांदीचे भाव उतरले, बनवा आता दागिने !

व्यापार : FM Nirmala Sitharaman: आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, शेअर बाजारावर अर्थमंत्री मोकळेपणानं बोलल्या, सांगितला का वाढवला 'कॅपिटल गेन'?