शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : सोन्याच्या दरात मोठी घसरण, 6 हजार रुपयांनी झालंय स्वस्त; आता पुढे काय? एक्सपर्ट म्हणतात...

व्यापार : Titan Share Price: अर्थमंत्र्यांची एक घोषणा अन् रतन टाटांची कंपनी झाली मालामाल, गुंतवणूकदारांचीही चांदी

व्यापार : NPS Vatshalya Scheme: आता मुलांच्या नावे NPS मध्ये पालक करू शकणार गुंतवणूक, Budget मध्ये NPS Vatshalya Schemeची घोषणा

व्यापार : Income Tax Saving : वर्षाला १० लाखांची कमाई... तरीही १ रुपयाही कर भरावा लागणार नाही; जाणून घ्या, नवीन टॅक्स स्लॅबमुळे किती पैसे वाचणार?

व्यापार : Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...

व्यापार : ...तेव्हा बजेटमध्ये पहिल्यांदाच अविवाहितांसाठी वेगळी कर सवलत होती; जाणून घ्या

व्यापार : Budget 2024: वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार?

व्यापार : शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

व्यापार : Budgetच्या आठवड्यात 'या' शेअर्सनी दिले ५६% रिटर्न, अर्थसंकल्पानंतर लागलं अपर सर्किट

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्या-आमच्यासाठी काय केला आहे संकल्प?