Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
गेल्या 10 वर्षात देशाचा अर्थसंकल्प किती बदलला? निर्मला सीतारामन यांनी दिली महत्वाची माहिती...
"मोदी सरकारने आपल्या अर्थसंकल्पीय पद्धती आणि डेटामध्ये पारदर्शकतेला प्राधान्य दिले." ...
लोकमत शेती :
Agri Startup कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या वाढली
सरकारने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारल्याने कृषी क्षेत्रात मोठा सकारात्मक बदल दिसून आला आहे. मागील नऊ वर्षांच्या कालावधीत अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणारी तरतूद तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. ...
आंतरराष्ट्रीय :
अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला
New York Cyber attack हल्ला झाल्यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा ठप्प झाल्याची अधिकाऱ्याने दिली माहिती ...
व्यापार :
१ एप्रिलपासून कर प्रणालीत बदल झालाय का? अर्थ मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती
New Tax Regime From 1st April 2024: आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, करदात्यांसाठी अर्थ मंत्रालयानं महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
पुणे :
PMC Budget: गल्लीबोळांतील कामांसाठी ३०० कोटी; क्षेत्रीय कार्यालयासाठी भरीव निधी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गल्लीबोळातील कामे करण्यासाठी बजेटमध्ये जास्त निधी ...
पुणे :
ना नवीन योजना, ना उत्पन्नवाढीचा पर्याय; पुणेकरांसाठी कोटींनी फुगवलेले पालिकेचे ‘ओव्हर स्मार्ट’ बजेट
शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ८ ठिकाणी उड्डाणपूल, नदी सुधार, नदीकाठ सुशोभीकरण, मेट्रो, समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना पूर्ण करण्यावर भर ...
नवी मुंबई :
११ हजार ९०० कोटींचा सिडकोचा अर्थसंकल्प, विमानतळ, मेट्रोसह ‘नैना’च्या पूर्ततेचा संकल्प
विजय सिंघल यांनी दोन आठवड्यांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुणे :
PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर
गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त ...
Previous Page
Next Page