Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
लोकमत शेती :
अर्थसंकल्पात कर्जमाफीची मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविली, कोणत्या राज्याने घेतला निर्णय? वाचा
महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना आणखी एका राज्यातही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेथील नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात शेतकऱ्यांना कर्जापासून दिलासा देण्यात आला आहे. ...
लोकमत शेती :
"१ ट्रिलीयन नावाला, आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ निवडणूक जाहीरनामा! हे खूप घातक"
या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. ...
मुंबई :
अर्थसंकल्पात नारीशक्ती ; जिल्ह्यात १ लाख महिलांना लाभ, ८ ठिकाणी नर्सिंग कॉलेज
राज्यातील ७ शहरात नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. ...
महाराष्ट्र :
आता ८,६०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर साखर कारखान्यांसाठी २०० कोटी
गतवर्षी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या ५५,५२०.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत ८,६०९.१७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ...
नागपूर :
मनपाच्या परिवहन विभागाचा ५१७.४१ कोटीचा अर्थसंकल्प सादर, नागपूरच्या जनतेला काय?
दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित आजारग्रस्त आदींना महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सवलत कायम ठेवण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र :
विधिमंडळाचे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; २७ फेब्रुवारीला लेखानुदान
विधिमंडळ सचिवालयाने निश्चित केलेल्या कामकाजानुसार २६ फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. ...
नवी मुंबई :
महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणारे पनवेल महानगरपालिकेचा पिंक बजेट; ३९९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर
Panvel Municipal Corporation Budget: बाल्याअवस्थेत असलेली पनवेल महानगरपालिका हळू हळू कात टाकत आहे.सन 2023-24 चे सुधारित व 2024 -25 चे मुळ 3991 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवार दि.24 रोजी सादर केले. ...
पिंपरी -चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व, पश्चिम भागात नव्या जलवाहिन्या
निगडीतील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानानुसार प्रणाली उभारण्यात येणार आहे... ...
Previous Page
Next Page