शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

लोकमत शेती : Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा

लोकमत शेती : अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

व्यापार : Budget 2024 : ३.४ टक्क्यांनी वाढलं डिफेन्स बजेट, Deep-Tech वर लक्ष; कशी वाढेल देशाची ताकद?

व्यापार : Budget 2024 : अर्थसंकल्पात सांगितलेली 'लखपती दीदी' योजना नेमकी काय आहे?; जाणून घ्या फायदे

व्यापार : 'आजचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या ४ स्तंभांना सक्षम करणार...'; PM मोदींची प्रतिक्रिया

व्यापार : पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अंतरिम बजेटमध्ये 11.1 टक्क्यांची वाढ, करण्यात आली ₹111111 कोटींची तरतूद

व्यापार : मालदीवला मिरच्या झोंबणार! अर्थमंत्र्यांची लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा, मोईज्जूंचा तोरा उतरणार

व्यापार : Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

व्यापार : अंतरिम अर्थसंकल्पात या चार जातींच्या विकासावर विशेष लक्ष, वित्तमंत्र्यांनी केली घोषणा