शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Union Budget 2024 Live Updates : टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, अतिशय जुनी प्रकरणं मागे घेणार - अर्थमंत्री

व्यापार : ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'

राष्ट्रीय : Budget 2024 : कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग?

लोकमत शेती : बजेटच्या या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का?

व्यापार : Budget 2024 सादर होण्याआधीच सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सध्याची स्थिती

संपादकीय : आजचा अग्रलेख: निम्मे जनधन बाईचे!

व्यापार : बजेटपूर्वीच गुड न्यूज; मोबाइल स्वस्त, सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के घट; केंद्राचा दिलासा

राष्ट्रीय : अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

व्यापार : नोकरदारांना दिलासा मिळेल? आयकराचे टप्पे बदलणार का?

व्यापार : डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार