शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : Maharashtra Budget : 'शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात ...'; जयंत पाटलांचा अर्थसंकल्पावर टोला

मुंबई : Maharashtra Budget :'आम्ही गाजर हलवा तर देतोय, तुम्ही काहीच दिले नाही'; एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Budget : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्र : Maharashtra Budget : फडणवीसांचं धनगर समाजाला मोठं गिफ्ट, बिनव्याजी मिळणार इतक्या कोटींचे कर्ज 

महाराष्ट्र : Maharashtra Budget : महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार!

महाराष्ट्र : Budget 2023: राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

मुंबई : Maharashtra Budget Live Updates : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात स्मारकांना किती पैसे दिले? वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र : अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Budget: वॉटरग्रीड ते क्रीडा विद्यापीठ; जाणून घ्या मराठवाड्याला काय मिळाले

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2023 : ‘लेक लाडकी’ मोठी होईपर्यंत लखपती होणार; महिलांसाठी फडणवीसांनी योजनांचा अक्षरश: पाऊस पाडला