लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
Mahesh Manjrekar Recovering From Caner | महेश मांजरेकरांना कॅन्सरचे निदान | Lokmat Filmy - Marathi News | Mahesh Manjrekar Recovering From Caner | Mahesh Manjrekar diagnosed with cancer Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Mahesh Manjrekar Recovering From Caner | महेश मांजरेकरांना कॅन्सरचे निदान | Lokmat Filmy

...

ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी - Marathi News | two cancer patient children meeting each other cute video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही दोस्ती तुटायची नाय! कॅन्सरवरील उपचारानंतर भेटले दोन छोटे दोस्त, मारली एकमेकांना कडकडून मीठी

कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर एका ३ वर्षीय मुलाची त्याच्या मैत्रीणीला भेटण्याची एकमेव इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण झाली का? पाहा व्हिडिओत. हा व्हिडिओ फक्त कॅन्सरग्रस्तच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. ...

लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून - Marathi News | know the symptoms, causes, remedies cure of liver cirrhosis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर सिसोरिसच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ओढावू शकतो मृत्यू, आत्ताच घ्या जाणून

आजकाल लिव्हर सिसोरिसचं प्रमाण वाढत आहे.आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? ...

Colon Cancer : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका; वेळीच जाणून घ्या बचावाच्या ६ टिप्स - Marathi News | Colon Cancer : why is there spike in colon cancer in young men and ways to prevent colon cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Colon Cancer : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका; वेळीच जाणून घ्या बचावाच्या ६ टिप्स

Colon Cancer : कोलन कॅन्सर तरूणांमध्ये वेगानं वाढत आहे. कारण आजकाल मुलांच्या खाण्यापिण्यात बराच बदल झाला आहे. नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड मुलं जास्त प्रमाणात खातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. ...

रोजच्या जेवणातील 'हे' चार पदार्थ वाढवताहेत जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | Cancer : Health tips these four things can increase the risk of cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणातील 'हे' चार पदार्थ वाढवताहेत जीवघेण्या कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Cancer : उच्च तापमानावर शिजवलेले, तळलेले, भाजलेले किंवा ग्रिल केलेले अन्न कॅन्सरच्या धोका वाढवू शकते. ...

कॅन्सरही रोखता येणार?; कोरोनासाठीच्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे - Marathi News | How mRNA technology could be used for other viruses and cancer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅन्सरही रोखता येणार?; कोरोनासाठीच्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे

कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले.  हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे... ...

हृदयस्पर्शी! कॅन्सरग्रस्त बहिणीच्या उपचारासाठी 10 वर्षीय भावाची धडपड; विकतोय पक्ष्यांचे खाद्य - Marathi News | 10 yr old boy sells bird food in Hyderabad to pay for his sister Sakeena Begum's brain cancer treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कॅन्सरग्रस्त बहिणीच्या उपचारासाठी 10 वर्षीय भावाची धडपड; विकतोय पक्ष्यांचे खाद्य

10 yr old boy sells bird food in Hyderabad to pay for his sister brain cancer treatment : 10 वर्षीय मुलगा त्याच्या 12 वर्षांच्या बहिणीच्या उपचारासाठी निधी उभारण्यात त्याच्या पालकांना मदत करत आहे. ...

कर्करोगावर आता प्रोटॉन थेरपीची ‘मात्रा’, खारघरमधील टाटा रुग्णालयात सुविधा; उपचाराच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी - Marathi News | ‘Dose’ of proton therapy now on cancer, facility at Tata Hospital in Kharghar; Approval of clinical trials of treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्करोगावर आता प्रोटॉन थेरपीची ‘मात्रा’, खारघरमधील टाटा रुग्णालयात सुविधा; उपचाराच्या क्लिनिकल ट्रायलला मंजुरी

कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे लवकरच सुरुवात होणार आहे. याकरिता क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. ...