शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सीबीएसई पेपरफुटी प्रकरण

दहावी, बारावीच्या पेपरफुटीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दोन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला. दहावी, बारावीच्या फुटलेल्या गणित आणि अर्थशास्त्रविषयाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. दहावीचा गणिताचा पेपर २८ मार्चला तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २७ मार्चला झाला. या दोन्ही विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. 

Read more

राष्ट्रीय : CBSE 10th Result 2018: दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

राष्ट्रीय : सीबीएससी पेपरफुटी प्रकरण : सीबीआय तपासाची मागणी पुन्हा फेटाळली

राष्ट्रीय : फेरपरीक्षेचं संकट टळलं; महाराष्ट्रानंतर आता दिल्ली, हरियाणात दहावीची फेरपरीक्षा होणार नाहीत

संपादकीय : देशाची परीक्षाव्यवस्था शिक्षण माफियांच्या मुठीत

राष्ट्रीय : CBSE Paper Leak 2018 : पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षक व कोचिंग क्लासमध्ये शिकवणा-या तरुणाला अटक

राष्ट्रीय : CBSE Exam- महाराष्ट्रातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, 12वीचा पेपर 25 एप्रिलला होणार 

मुंबई : CBSE Exam - पुनर्परीक्षा रद्द झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून व्यक्त केला आनंद

मुंबई : CBSE Paper Leak 2018 : विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, राज ठाकरेंचं पालकांना आवाहन

राष्ट्रीय : इतरांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला कशामुळे?, विद्यार्थ्यांचा सवाल

राष्ट्रीय : विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला, CBSE प्रमुखांचं विधान