लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
NCP vs BJP: राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण!; भाजपाची टोलेबाजी - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slams NCP Chhagan Bhujbal over Goddess Saraswati Worship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण!; भाजपाची टोलेबाजी

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावलं... ...

नवरात्रोत्सवात भुजबळ आणि भाजपमध्ये राजकीय दांडिया - Marathi News | Political fight between Bhujbal and BJP during Navratri festival | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरस्वतीदेवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांवरून राजकारण तापले; कुरघोडीचा दोन्ही गटांकडून प्रयत्न

सार्वजनिक कार्यक्रम, बैठकांमध्ये राजकीय नेत्यांनी केलेल्या भाषणावरून वादंग उठण्याचे प्रसंग काही नवीन नाहीत. या आठवड्यात दोन प्रसंग घडले. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कथित विधानावरून खळबळ उडाली. ह्य...तर मोदीही मला ...

Dadasaheb Phalke, Chhagan Bhujbal: दादासाहेब फाळके यांचा वसा आपण जपायला हवा- छगन भुजबळ - Marathi News | Dadasaheb Phalke legacy should be preserved by new generation says NCP Leader Chhagan Bhujbal in Nashik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादासाहेब फाळके यांचा वसा आपण जपायला हवा- छगन भुजबळ

महाराष्ट्रात मल्टीप्लेक्स थिएटर्स मी स्वत: आणले, असेही भुजबळ म्हणाले. ...

Chhagan Bhujbal Controversy: "छगन भुजबळ म्हणजे 'राष्ट्रवादीचे ओवेसी'; त्यांना अंडा सेल दाखविण्याची वेळ आलीय" - Marathi News | Chhagan Bhujbal Controversial Statement about Goddess Sarasvati BJP gives warning of Jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छगन भुजबळ हे 'राष्ट्रवादीचे ओवेसी'; त्यांना अंडा सेल दाखविण्याची वेळ आलीय"

सरस्वती देवीबद्दलच्या वादग्रस्त विधानावरून भाजपाचा इशारा ...

'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that the photo of Saraswati Mata placed in the school will not be removed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं!

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

कांदा बाजारभावातील घसरण थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Urgent efforts to stop fall in onion market prices - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा बाजारभावातील घसरण थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकविणारे राज्य असून भारतातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा आहे. ...

ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ - Marathi News | The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला. ...

छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव - Marathi News | NCP former Minister Chhagan Bhujbal son nephew moves to special court for acquittal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मागणी ...