शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुक 2022

एकूण प्रभाग - 26सदस्य संख्या - 77महापौरपद - राखी कंचर्लावार (भाजप)उपमहापौरपद - राहुल पावडे (भाजप)गेल्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक(भाजप 36 + अपक्ष 4 = 40)चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक नागरिकांनी विकासाचे गणित मांडत 66 पैकी भाजपचे 36 नगरसेवक निवडून आल्याने स्पष्ट बहुमत मिळाले. शिवसेना 2 पैकी एक भाजपात दाखल झाला आहे. काँग्रेस 12, बसपा 8, राष्ट्रवादी 2, मनसे 2,  अपक्ष 4 असे पक्षीय बलाबल होते. मागील अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने विकासाची गती कमी झाली. त्यातच महापौर राखी कंचर्लावार यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झाल्याने विरोधी पक्ष फ्रंटफूटवर होता. असे असले तरी काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याचा फायदा या निवडणुकीत भाजप घेऊ शकतो.

Read more

लोकमत शेती : Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

यवतमाळ : वणी विधानसभेत दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान

चंद्रपूर : सेवानिवृत्त शिक्षकांचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन

चंद्रपूर : पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया; ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

चंद्रपूर : चंद्रपुरातील प्रशासकीय भवन इमारतीत आग; बरेच साहित्य अन् कागदपत्रे जळून राख

महाराष्ट्र : आश्चर्यच! २.२६ कोटींचा पूल पडला २४४ कोटींत, आणखी २७७ कोटी माेजावे लागण्याचीही शक्यता