शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : 'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

राष्ट्रीय : मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी? काय आहे भाजपचा प्लॅन...

राष्ट्रीय : लेखः तीन राज्यांत 'कमळ', या ६५ जागा भाजपाला देणार लोकसभेसाठी बळ?; समजून घेऊ इतिहास, भूगोल अन् गणित

राष्ट्रीय : तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

नागपूर : छत्तीसगडमध्ये प्रादेशिक-स्थानिक पक्षांचा सफाया; ८८ टक्के मते भाजप-काँग्रेसकडे; ‘नोटा’लाही झाला ‘तोटा’

राष्ट्रीय : प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

छत्तीसगड : जनतेने ‘हात’ दिला अन् महादेव पावला; छत्तीसगडमध्ये महिला, OBC, आदिवासींची भाजपला साथ

नागपूर : ‘फलोदी बाजार’च्या अंदाजांचा झाला ‘फालुदा, सटोड्यांचे अंदाज धुळीत

राष्ट्रीय : Chhattisgarh Telangana Election 2023 Result Live: छत्तीसगडमध्ये भाजप स्पष्ट बहुमतात, तेलंगणाच्या जनतेनं बीआरएसला नाकारत काँग्रेसला दिला हात

महाराष्ट्र : जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे