शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : 'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

छत्तीसगड : ज्या आधारे तिकिटे कापली तो सर्व्हे झालाच नाही; छत्तीसगडमधील काँग्रेसचे १२ माजी आमदार नाराज

राष्ट्रीय : आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

राष्ट्रीय : साय : सरपंच ते मुख्यमंत्री; शाह यांच्यामुळे ‘मोठा माणूस’

छत्तीसगड : विष्णुदेव साय यांचा शपथविधी 13 डिसेंबरला होणार, DCM सह मंत्री शपथ घेणार; दिसेल युपी स्टाईल!

राष्ट्रीय : बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

राष्ट्रीय : राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर

राष्ट्रीय : तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत  

राष्ट्रीय : भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

राजस्थान : नरेंद्र मोदी अन् अमित शाह देणार सरप्राईज?; महत्वाची माहिती समोर, खासदारांच्या फोटोची चर्चा