शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...

महाराष्ट्र : इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया

राष्ट्रीय : EVM मशीन काम कसे करते? हॅक होऊ शकते का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे...

महाराष्ट्र : निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान

मध्य प्रदेश : भाजपाने २०१८मध्ये जे केलं, ते यंदा टाळलं; राजस्थान, मध्य प्रदेश अन् छत्तीसगडमध्ये आघाडी

राष्ट्रीय : भाजपची तीन राज्यात आघाडी, जल्लोषाची तयारी; PM नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार!

राष्ट्रीय : Chhattisgarh Election Results: पुतण्यामुळे मुख्यमंत्री काका जेरीस, छत्तीसगडमधील पाटण मतदारसंघात अटीतटीची लढत

छत्तीसगड : छत्तीसगडवरून काँग्रेस धक्क्यात! सात मंत्री पिछाडीवर, चार्टर प्लेनही बुक केलेले

छत्तीसगड : Assembly Elections Result : छत्तीसगडमध्ये मोठी उलथापालथ? काँग्रेसला मागे टाकत भाजपची आघाडी, अशी आहे सद्यस्थिती

राष्ट्रीय : Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?