शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

राष्ट्रीय : MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

राष्ट्रीय : बघेल सरकारची उलटी गणती; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, ओबीसींकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

राष्ट्रीय : महिला मतांसाठी रस्सीखेच; काँग्रेसचे वर्षाला १५ हजार, भाजपचे १२ हजार रुपयांचे आश्वासन

राष्ट्रीय : Bhupesh Baghel : काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये देऊ; बघेल यांची मोठी घोषणा

छत्तीसगड : छत्तीसगड विधानसभा निवडणूक : 253 उमेदवार कराेडपती, सर्वांत श्रीमंत काेण?

छत्तीसगड : सीबीआय अन् ईडी हे भाजपचे उमेदवार, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

छत्तीसगड : आम्ही देशाला चंद्रावर नेले, त्यांचा महादेवाच्या नावाने सट्टा - अमित शाह 

छत्तीसगड : भाजप आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतो, कारण..., राहुल गांधींचा हल्लाबोल

मध्य प्रदेश : ‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; ७०.८७ टक्के झाले मतदान