शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३

Chhattisgarh Assembly Election 2023  :-  छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बहुमतासाठी ४९ जागा जिंकाव्या लागणार आहेत. काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई पहायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.

Read more

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असतानाच सुकमा, कांकेरमध्ये चकमक; काही नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त

राष्ट्रीय : छत्तीसगडमध्ये मतदारांवर नक्षलवाद्यांचे हल्ले; केंद्रच घेतले ताब्यात, चकमक सुरु

राष्ट्रीय : छत्तीसगड इलेक्शन : मतदान सुरु, नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोटात एक जवान जखमी

राष्ट्रीय : निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय : 5 वर्षांपर्यंत मोफत रेशन PM मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'! MP, राजस्थान, छत्तीसगडमध्ये किती फायदा होणार?

राष्ट्रीय : सामूहिक नेतृत्वावर राहुल गांधींचा विश्वास, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले

राष्ट्रीय : दुबईत बसलेल्या आरोपींसोबत मुख्यमंत्री बघेल यांचे काय संबंध?, नरेंद्र मोदी यांचा सवाल

महाराष्ट्र : 'छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग, काँग्रेसचा विकासाचा बुरखा टराटरा फाटला', प्रवीण दरेकरांची टीका

राष्ट्रीय : ऑनलाइन सट्टेबाजी ॲप बेकायदेशीर नाही, सरकार २८% जीएसटी घेते, काँग्रेसचा भाजपावर पलटवार   

राष्ट्रीय : ५०० रुपयांत गॅस सिलेंडर अन् महिलांना दरवर्षी १२ हजार देणार; भाजपानं दिलं आश्वासन