हिंदी | English
FOLLOW US :
लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर मोदी सरकारनं ५९ चीनच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातली आहे. या ऍपमध्ये टिकटॉक, हॅलोसारखे लोकप्रिय ऍपचा समावेश आहे.