लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिडको

सिडको

Cidco, Latest Marathi News

आवास योजनेच्या विरोधामागे बिल्डर लॉबी? - Marathi News | Builder lobby behind housing scheme? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आवास योजनेच्या विरोधामागे बिल्डर लॉबी?

एकात्मिक विकास नियमावलीचा परिणाम: राज्य सरकारकडून सिडकोची पाठराखण ...

छोट्या विकासकांनाही आता मिळणार व्यवसायाची संधी - Marathi News | Even small developers will now get business opportunities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :छोट्या विकासकांनाही आता मिळणार व्यवसायाची संधी

नवी मुंबईतील भूखंडांची सर्वस्वी मालकी सिडकोकडे आहे. ...

सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई - Marathi News | Dhadak action on behalf of CIDCO Encroachment Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धडक कारवाई

सिडको : येथील पवननगर , त्रिमूर्ती चौक व पाथर्डी फाटयासह मुख्यरस्त्यांवरील व्यावसायिक व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांविरोधात सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने ... ...

क्लस्टरसाठी म्हाडासह सिडकोची घेणार मदत; ठामपाचा प्रस्ताव - Marathi News | CIDCO will take help with MHADA for cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरसाठी म्हाडासह सिडकोची घेणार मदत; ठामपाचा प्रस्ताव

आयुक्तांना देणार अधिकार; १८ डिसेंबरच्या महासभेत होणार चर्चा ...

सिडकोच्या प्रस्तावित गृहप्रकल्पात मोठ्या घरांचाही आता हाेणार समावेश - Marathi News | CIDCO's proposed housing project will now include large houses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या प्रस्तावित गृहप्रकल्पात मोठ्या घरांचाही आता हाेणार समावेश

CIDCO Home : मागील दोन वर्षांत सिडकोने सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली आहे. सिडकोने गृहबांधणीवर आपले विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ...

महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी साकडे; माजी नगरसेवक भरत जाधव यांचं सिडकोला निवेदन - Marathi News | Sakade for erection of Maharashtra Bhavan; Demand of former corporator Bharat Jadhav | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी साकडे; माजी नगरसेवक भरत जाधव यांचं सिडकोला निवेदन

विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...

तळोजा एमआयडीसीला पुनर्प्रक्रिया केलेले पाणी; सिडकोचे नियोजन  - Marathi News | Water recycled to Taloja MIDC; CIDCO's planning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा एमआयडीसीला पुनर्प्रक्रिया केलेले पाणी; सिडकोचे नियोजन 

कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे. ...

घरांच्या मार्केटिंगसाठी सिडको करणार एजन्सीची नेमणूक; आठ कंपन्या इच्छुक - Marathi News | CIDCO to appoint agency for home marketing; Eight companies interested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांच्या मार्केटिंगसाठी सिडको करणार एजन्सीची नेमणूक; आठ कंपन्या इच्छुक

सर्व स्तरांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ...