जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून याबाबत विविध प्रकारची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येते.