शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

महाराष्ट्र : प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

पुणे : 'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल

महाराष्ट्र : मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या झेंड्यावरुन पाचगावात मारामारी, कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले 

अहिल्यानगर : Priyanka Gandhi : महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष

महाराष्ट्र : भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; 'त्या' व्हिडीओवरून फडणवीसांचा मविआवर गंभीर आरोप

अहिल्यानगर : बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार, विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान