शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : आतली_बातमी Live: अखेरचे तीन टप्पे निवडणूक फिरवणार? चर्चा का रंगली? Loksabha Election | Ashish Jadhao

राजकारण : निकालानंतर काँग्रेस कार्यालयात नेमकं होतंय काय? | Maharashtra Politics | Mumbai Congress | Election

राजकारण : राहुल गांधींशिवाय भारत जोडो यात्रा कशी होती? पाहा खास मुलाखत... | What Did We Get From Bharat Jodo?

राजकारण : यशोमती ठाकूरांना धमकी देणाऱ्याची पोलिसांपुढे धक्कादायक कबुली... | Yashomati Thakur Threat Case | SA3

राजकारण : Congress, BJP आणि AAP, सगळे सारखेच...भाजपच्या जुन्या मित्रपक्षाचा हल्ला | Harsimrat Kaur Badal | SA4

राष्ट्रीय : Karnataka Election Results Analysis: कर्नाटकचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणार का?

महाराष्ट्र : News & Views Live: राज्यसभेची निवडणूक, काँग्रेसमधली धुसफूस, काय होणार? Congress vs BJP

महाराष्ट्र : पोटनिवडणूक विजयावर काय बोलले अशोक चव्हाण? Congress' Jitesh Antapurkar wins in Deglaur assembly seat

राष्ट्रीय : तीन जागेवर पोटनिवडणूक, विरोधी पक्षनेतेपदाचं गणित काय? Himachal Pradesh, Madhya Pradesh Elections

राष्ट्रीय : LIVE - Rahul Gandhi | राहुल गांधी पत्रकार परिषद