शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे, महागाईवरून काँग्रेसचा टोला

कोल्हापूर : 'बटेंगे तो कटेंगे' ला काँग्रेसचे 'पढेंगे तो बढेंगे' ने उत्तर - सुप्रिया श्रीनेत 

पुणे : स्वागत इंदिरा गांधींचे! नागरिकांनाही नेत्यांना भेटण्याची मोकळीक, आठवण निवडणुकीची

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली

गोवा : सरकारी अब्रूचे धिंडवडे; दिल्लीत गोव्याच्या प्रकरणाचे पडसाद, न्यायालयीन चौकशीसाठी विरोधकांचा रेटा

महाराष्ट्र : सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

महाराष्ट्र : मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा

सांगली : मुख्यमंत्रिपदाची फार महत्त्वाकांक्षा नाही, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले स्पष्ट मत

सांगली : राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

अहिल्यानगर : बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य