लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी - Marathi News | Congress releases separate manifesto for Mumbaikars; OC will be given to housing societies in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओस

Maharashtra Vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने ‘मुंबईनामा’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंबेडकर समाजविरोधी; आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Congress state president Nana Patole Ambedkar was anti-social; A sensational allegation by activists of the Ambedkari movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंबेडकर समाजविरोधी; आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा खळबळजनक आरोप

अनेक दशकांपासून पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत.  इतक्या वर्षांनंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. - मेश्राम ...

पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Journalists are slaves Rahul Gandhi statement in Amravati Journalists expressed outrage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकारांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 maharashtra government was stolen by the power of money, you do the things of the constitution Priyanka Gandhi criticized on bjp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींची टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ...

काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी - Marathi News | Congress plans in Karnataka on the verge of closure says Union Minister Prahlad Joshi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

आमदार निधीचीही टंचाई ...

पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..! - Marathi News | 113 of Congress in 68 years in Pune; So NCP, BJP 36 MLAs each..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ६८ वर्षामध्ये काॅंग्रेसचे ११३; तर राष्ट्रवादी, भाजपचे ३६-३६ आमदार..!

बालेकिल्ल्यातच खिंडार : आधी राष्ट्रवादी, मग भाजपने लावला सुरूंग ...

धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 The government stolen because Modi, shah wanted to give Dharavi land to Adani; Rahul Gandhi accuses BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

Rahul Gandhi Speech: सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.  ...

प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान - Marathi News | Priyanka Gandhi mentions Balasaheb Thackeray in Bharsabha; Challenge to PM Modi, Amit Shah too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

आज शिर्डी येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आव्हान दिले. ...