शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

नाशिक : उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप

गोवा : काँग्रेसने तथ्ये तपासूनच आरोप करावेत; भाजपचा पलटवार

नागपूर : Nagpur : काँग्रेसचा उमेदवार पोहोचला भाजपच्या प्रचार कार्यालयात, बघा काय घडलं?

महाराष्ट्र : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा

नागपूर : काँग्रेसच्या खासदाराची बंडखोराला साथ; मुळकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात!

राष्ट्रीय : ‘काँग्रेस अध्यक्ष फक्त नावाचेच हिंदू...’, खरगेंच्या 'त्या' वक्तव्यावर आचार्य प्रमोद कृष्णम संतापले

पुणे : महिलांना धमक्या भाजपच देऊ शकते; महाडिक यांच्या प्रकरणावरून डॉ. शमा मोहंमद यांची टीका

रत्नागिरी : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड पक्षातून निलंबित; कारवाईवर लाड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

महाराष्ट्र : “राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित