शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित

राष्ट्रीय : हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही... मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले

राष्ट्रीय : 'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

महाराष्ट्र : लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

पुणे : वरातीप्रमाणे सजवलेली जीप! उभं राहणंही कठीण, माजी मुख्यमंत्री विलासरावांच्या आठवणीतली रॅली

पुणे : Kasba Vidhan Sabha: रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस

लातुर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात

महाराष्ट्र : झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज

महाराष्ट्र : काँग्रेसकडून मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी 

ठाणे : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका