लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले  - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Results in favor of Mahayuti, Sanjay Raut demands re-election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 

Vidhan Sabha Election Result 2024: निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये हारजीत होत असते. त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण हे निकाल लावून घेतलेले आहेत, या निकालांवर लोकशाही मानणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचा विश्वास असू शकत नाही अशी टीका संजय राऊतांनी ...

कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष - Marathi News | Kolhapur South vidhan sabha assembly election result 2024 BJP candidate Amal Mahadik won from Kolhapur South | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिणमध्ये 'वार फिरलं', 'अमल'रुपी कमळ फुललं; महाडिक समर्थकांचा जल्लोष

काँग्रेसला धक्का, आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 results it is also difficult to choose opposition leader of maha vikas aghadi due to thackeray group pawar group congress candidate trails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महाविकास आघाडी केवळ ५७ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा गट पिछाडीवर गेले आहेत. ...

नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर - Marathi News | Nana Patole behind! A fork collision is happening in Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर

Sakoli Vidhan Sabha Assembly Election Result 2024 Winning candidates LIVE BJP candidate Avinash Brahmankar leading after tenth round of counting :भाजपचे अविनाश ब्राह्मणकर दहाव्या फेरी अखेरीस आघाडीवर ...

यवतमाळमध्ये कोणाचं पारडं जड? महायुती कि महाविकास आघाडी? - Marathi News | Whose is heavy in Yavatmal? Mahayuti or Mahavikas Aghadi? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये कोणाचं पारडं जड? महायुती कि महाविकास आघाडी?

Yavatmal Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates : राज्याचा निकाल यवतमाळमध्ये समांतर असेल का? ...

Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य? - Marathi News | Nanded Lok Sabha By Election Results 2024: Congress seat in danger in Nanded? How many votes does BJP have? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nanded Lok Sabha By Election Result 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?

Nanded Lok Sabha By Election Results 2024 Updates : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पिछाडीवर गेला आहे.  ...

Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर... - Marathi News | Nanded by election result 2024: What is happening in Nanded Lok Sabha by-election? BJP or Congress in front... santukarao Hambarde vs CHAVAN RAVINDRA bjp vs congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...

Nanded by election result 2024 Live Update: नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ग्रामीण भागात शहरी केंद्रांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त मतदान झाले. ...

Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी - Marathi News | Wayanad By Election Result 2024 Live updates Priyanka Gandhi's victory is certain bjp navya haridas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी

Wayanad By Election Result 2024 Update: वायनाड लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली.  ...