लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकारी अब्रूचे धिंडवडे; दिल्लीत गोव्याच्या प्रकरणाचे पडसाद, न्यायालयीन चौकशीसाठी विरोधकांचा रेटा - Marathi News | goa job scam case reached in delhi opponents clamor for judicial inquiry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी अब्रूचे धिंडवडे; दिल्लीत गोव्याच्या प्रकरणाचे पडसाद, न्यायालयीन चौकशीसाठी विरोधकांचा रेटा

१,००० नोकऱ्यांचा घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप ...

सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray party leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, dispute between Congress and Thackeray group in Ramtek constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील केदार हा विंचू, इतका विश्वासघात मित्रपक्षाने करू नये; ठाकरे गट संतापला

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे.  ...

मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Congress leader Sunil Kedar is campaigning for rebel Rajendra Mulak in Ramtek constituency, claiming that he took this stand to avenge Uddhav Thackeray's insult | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआतील धुसफूस उघड! ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; केदारांचा अजब दावा

रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यात सुनील केदार यांना ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी गद्दार आणि विश्वासघातकी म्हटलं आहे.  ...

मुख्यमंत्रिपदाची फार महत्त्वाकांक्षा नाही, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले स्पष्ट मत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Not much ambition for Chief Ministership Balasaheb Thorat expressed a clear opinion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्रिपदाची फार महत्त्वाकांक्षा नाही, बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले स्पष्ट मत

ही तर लाडकी सत्ता योजना ...

राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल  - Marathi News | Resignation and bond were ready, still why rebellion asked Prithviraj Patil  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजीनामा अन् बाँड तयार होता, तरीही बंडखोरी का?, पृथ्वीराज पाटील यांचा सवाल 

जयश्रीताईंनी असे करायला नको होते - बाळासाहेब थोरात  ...

बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Powers of the state should be given in the hands of Balasaheb Thorat says ncp sharad pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवार यांनी थोरात यांचे कौतुक केले. ...

नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी - Marathi News | bjp party workers became the charioteer of devendra Fadnavis election campaign In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी

गुडधे यांच्याकडून गल्लीबोळात प्रचारावर भर : लोकसभेनंतर भाजप ॲक्शन मोडवर ...

“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress star campaigner kanhaiya kumar rally in state and said that this election is to regain self respect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून भाजपावाले दिशाभूल करीत आहे. असे युद्ध रोजगारासाठी , शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल कन्हैया कुमार यांनी केला. ...