शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...

पुणे : Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी

नागपूर : संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: माफी मागा, अन्यथा..., डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा

धुळे : एक हैं तो सेफ हैं; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, आपल्याला एकत्र राहून...

महाराष्ट्र : जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव; मोदींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

पुणे : Pune Congress: पुण्यातील काँग्रेसच्या चारही बंडखोरांना ६ वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ

सांगली : जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई, रमेश चेन्निथला यांचा निर्णय 

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत