लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
झुंज अटीतटीची! मराठवाड्यात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज - Marathi News | Mahayuti-MVA fight, who will win in Maharashtra? Shocking information from IANS Opinion Poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झुंज अटीतटीची! या भागात महायुतीला फटका, मविआला फायदा, पण...; ओपिनियन पोलचा अंदाज

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य मतदार आणि राजकीय व ...

काँग्रेसकडून मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Congress State President Nana Patole suspends 16 rebel candidates of the Congress party for a period of 6 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून मोठी कारवाई, १६ बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी 

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. ...

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका - Marathi News | Thapanama of Mahavikas Aghadi, Eknath Shinde's criticism of opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

* आम्ही पैसे लाटणारे नव्हे तर जनतेचे पैसे जनतेलाच देणारे ...

“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress vijay wadettiwar and shivaji wadettiwar criticized mahayuti govt over ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...

पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | New Controversy over Appointment of Director General of Police; Nana Patole's letter to Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress assured of no government sudhir Mungantiwar's criticism of the manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जाहीरनाम्यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते सुधीर मनगुंटीवार यांनी यावरुन काँग्रेसवर टीका केली. ...

“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 pm narendra modi challenge that congress should praise balasaheb thackeray work in maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करण्याचे धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचे काँग्रेसला थेट आव्हान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुद्द्याला हात घालून पंतप्रधान मोदी यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे सांगितले जात असून, काँग्रेस या आव्हानावर काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge attend maha vikas aghadi manifesto ceremony and appeal to elect govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या योजनांची नक्कल भाजपाने केली आहे, असा दावा करत मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ...