लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Confiscation of deposit amount of rebel Congress candidate Jayshreetai Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

अनामत रक्कम कधी जप्त होते ? ...

निवडणूक हरले, पण मनं जिंकली; शेळकेंनी घातला दटकेंना हार, कोहळेंनी भरवला ठाकरेंना पेढा ! - Marathi News | Elections lost, but hearts won; Shelke offer sweets to Datke while Kohle congratulated Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक हरले, पण मनं जिंकली; शेळकेंनी घातला दटकेंना हार, कोहळेंनी भरवला ठाकरेंना पेढा !

Nagpur Vidhan Sabha Election Results 2024 : कृतीतून राजकीय आदर्श घालून दिला ...

"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी - Marathi News | TMC MP Kalyan Banerjee said Mamata Banerjee should be declared the leader of India Block | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा"; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

महाराष्ट्रात काँग्रेसच्या पराभवामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली जात आहे. ...

प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले... - Marathi News | Nana Patole has responded to the talk of resigning from the post of state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...

Nana Patole News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या.  ...

गोंदिया जिल्ह्यातून प्रथमच काँग्रेस झाली भुईसपाट ! पराभवाचे आत्मचिंतन करणार का? - Marathi News | For the first time in Gondia district, Congress has won the ground! Will you reflect on defeat? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातून प्रथमच काँग्रेस झाली भुईसपाट ! पराभवाचे आत्मचिंतन करणार का?

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव ...

Khed Alandi Assembly Election 2024 Result: मोहिते यांना निवडून द्या, मंत्री करतो; अजितदादांनी शब्द देऊनही खेड आळंदीच्या जनतेने नाकारले - Marathi News | elect dilip mohite patil the minister does Despite ajit pawar promise the people of Alandi rejected the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहिते यांना निवडून द्या, मंत्री करतो; अजितदादांनी शब्द देऊनही खेड आळंदीच्या जनतेने नाकारले

मोहिते यांचे मित्रपक्षांशी बिघडलेले संबंध आणि बाबाजी काळे यांचे सर्व पक्षांशी मित्रत्वाचे संबंध यामुळे काळे यांना फायदा झाला ...

Bhor Assembly Election 2024 Result: भोरमध्ये १५ वर्षानंतर महायुतीची सत्ता; आघाडी पराभूत होण्यामागची कारणे आली समोर - Marathi News | Grand Alliance in power after 15 years in Bhor; The reasons behind the defeat of the front came to the fore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये १५ वर्षानंतर महायुतीची सत्ता; आघाडी पराभूत होण्यामागची कारणे आली समोर

मुळशीत कमी झालेले मतदान आणि भोर, वेल्हेत अपेक्षित न मिळालेल्या मतदानामुळे आघाडीच्या विजयाचे गणित बिघडले ...

"गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी  - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Rashmi Shukla violated code of conduct by meeting Home Minister, Congress demands action from Election Commission  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी 

Maharashtra Assembly Election Result 2024: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. ...