शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही; चेन्नीथला म्हणाले, ज्यांना एबी फॉर्म दिलाय त्यांनाच...

सांगली : काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर कर्ज नाही, संपत्ती किती.. वाचा

पुणे : Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरला बंडखोरीचा परिणाम होईल का? काँग्रेस अन् भाजपही निवांत, लढत दुरंगी

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांच्याकडे ७७ लाखांचे सोने, एकूण मालमत्ता किती.. जाणून घ्या

सांगली : मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली 

महाराष्ट्र : भाजपने शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपवलं; काँग्रेसचा आरोप

सांगली : Sangli: सभेत कार्यकर्त्यांशी बोलताना पृथ्वीराज पाटील गहिवरले; जयश्रीताईंना म्हणाले..

नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार

महाराष्ट्र : काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा