शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : देशाचा मुख्य लढा संविधान संरक्षणासाठी, काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : विदर्भात काँग्रेसची कोंडी? 'या' मतदारसंघांत नेत्यांची बंडखोरी; पवार, ठाकरे गटाविरोधात उभे ठाकले, मविआत नाराजीचे वारे

राष्ट्रीय : राहुल गांधींना देशात गृहयुद्ध हवंय, त्यामुळेच ते..; गिरीराज सिंह यांचा गंभीर आरोप

पुणे : Pune: पुण्यात विधानपरिषदेला भाजपात एकदाच बंडखोरी अन् पराभव; बंडखोरीला थारा नाहीच!

महाराष्ट्र : नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'

राष्ट्रीय : तुम्ही गोंधळ घालूनच दाखवा, मग मी पण बघतो...; झारखंडच्या प्रचारसभेत हिमंता सरमा गरजले!

महाराष्ट्र : कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा, पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नाना पटोलेंची मागणी

महाराष्ट्र : ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

महाराष्ट्र : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त’’, रमेश चेन्नीथला यांची टीका  

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर