लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress rebellion candidates list | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Congress rebellion Candidates: महाविकास आघाडीत मित्रपक्षाला जागा सुटलेल्या काही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. सांगलीत काँग्रेसच्याच उमेदवाराविरोधात बंडखोरी झाली आहे. ...

भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार  - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election BJP prints fake ad; Complaint of Congress to the Chief Election Officer  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

काँग्रेसने विविध राज्यांत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशा आशयाची आज विविध वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात आली होती. ...

राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती?; भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर - Marathi News | Congress responded to BJP criticism of the constitution book given at Nagpur samvidhan samman sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींच्या कार्यक्रमात संविधानाच्या 'कोऱ्या' प्रती?; भाजपच्या आरोपाला काँग्रेसचे प्रत्युत्तर

नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात दिलेल्या संविधानाच्या पुस्तकावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे. ...

"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल - Marathi News | Prithviraj Chavan asked Devendra Fadnavis a question over the Indian Constitution book color | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Maharashtra Election 2024: राहुल गांधी यांच्याकडून प्रचारसभांमध्ये संविधानाची प्रत दाखवली जाते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न विचारला आहे.  ...

"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला - Marathi News | Mahayuti Govt countdown began as Mahavikas Aaghadi wont fool people BJP said Congress Pawar Khera | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही- काँग्रेस

Mahayuti vs Mahavikas Aaghadi: काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरतबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचीही दिली माहिती ...

लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार - Marathi News | The 'Ladki Bahin Yojna' will not stop; rather will increase the amount | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार

Nagpur : लोकसभेतील पराभवामुळे त्यांना लाडकी बहीण आठवली ...

काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress rahul gandhi priyanka gandhi mallikarjun kharge and other prominent leaders will campaign in state for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ...

आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल - Marathi News | terrorists seek help from Gandhi family; Smriti Irani's attack from Yasin Malik's wife's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. ...