लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
किस्सा निवडणुकीचा! प्रचारात शांतीलाल यांनी हातातून वस्तरा घेतला अन् ग्राहकाची दाढी करू लागले - Marathi News | Shantilal took the razor from his hand and started shaving the customer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा निवडणुकीचा! प्रचारात शांतीलाल यांनी हातातून वस्तरा घेतला अन् ग्राहकाची दाढी करू लागले

सलूनमध्ये घुसून थेट दाढी करणारा उमेदवार मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणारही नाही, हा प्रचारातला वेगळाच प्रसंग ...

काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Vishal Patil in a meeting of rebel Congress candidate Jayashree Patil  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या सभेत विशाल पाटील 

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सभेला हजेरी लावून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी उघडपणे ... ...

एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना - Marathi News | Two experiments in a single Nanaded North Assembly Constituency; Shiv Sena vs Uddhav Sena, Congress vs Uddhav Sena | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील. ...

आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का ! - Marathi News | Today's Editorial: Maharashtra Assembly Election 2024, Kolhapuri shock! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: कोल्हापुरी धक्का !

Maharashtra Assembly Election 2024: कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली. ...

त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis criticized congress rahul gandhi over red color constitution copy which he always shows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारत जोडो यात्रेत १८० विध्वंसक संघटना सहभागी झाल्या. आपल्या संविधानाचे कव्हर निळ्या रंगाचे असून, राहुल गांधी लाल कव्हर असलेली प्रत दाखवतात. यातून डावी विचारसरणी दिसून येते, अशी बोचरी टीका देवेंद्र फडण ...

गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा निम्म्यापेक्षा कमी! NCP दोन्ही गटांच्या मिळून २ जागांची वाढ - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 compared to the last election, the Congress seats are less than half this year in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा निम्म्यापेक्षा कमी! NCP दोन्ही गटांच्या मिळून २ जागांची वाढ

काँग्रेसला गतवेळच्या पाच जागांच्या तुलनेत निम्म्याहून कमी अवघ्या २ जागाच वाट्याला आल्या आहेत. ...

मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Whose voice in Mumbai? The math of some constituencies will change due to Mahayuti, Mavia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती

Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडीतील मुकाबल्यात या भागातील काही मतदारसंघांचे गणित बदलू शकते. ...

महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024, which party has power in whish area? se.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...

मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या पक्षांची स्वतःची राजकीय पकड आहे. ...