लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Congress shirpur Assembly constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'

Maharashtra Assembly Election 2024 Congress : शिरपूर तालुका हा सन १९५२ पासून पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन अपवाद वगळता तब्बल ७२ वर्षे या पक्षाचे वर्चस्व होते. ...

राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Rajesh Latkar will meet Uddhav Thackeray! Political developments in Kolhapur speed up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.  ...

मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले..वाचा संपुर्ण घटनाक्रम - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 What happened in last seven days in Kolhapur North Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात गेल्या सात दिवसांत काय घडले..वाचा संपुर्ण घटनाक्रम

कोल्हापूर : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील ... ...

"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर - Marathi News | Kolhapur North Assembly Constituency Madhurimaraj Chhatrapati explained that we had to retreat out of necessity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर

Madhureemaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शेवटच्या दहा मिनिटांत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली. ...

परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 maha vikas aghadi unites for victory in nashik west constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक

महानगराच्या विकासाची दृष्टी असलेल्यांना विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे पक्ष नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. ...

मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Madhurimaraj's withdrawal before the fight, Congress will now support Rajesh Latkar? satej patil, kolhapur north assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?

Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वी ...

राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Universal outbreak of rebellion in the Maharashtra Election, as many as 157 rebels in the arena, what is the situation where? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?

Maharashtra Assembly Election 2024: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होत ...

काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election: Will Congress fight on Pressure Cooker symbol in Kolhapur? Raju Latkar's symbol announced, will be tomorrow... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...

Satej Patil Raju Latkar news: आधी उमेदवार दिला, त्याला विरोध केला म्हणून त्याला बदलून मधुरिमाराजेंना उमेदवारी दिली होती. त्यांनीही ऐन वेळेला माघार घेत सतेज पाटलांची कोंडी करून ठेवली आहे. ...