शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : इचलकरंजीतून पहिल्यांदाच काँग्रेसचे हात चिन्ह गायब

महाराष्ट्र : “महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : लातूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार सुधाकर श्रृंगारेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहिल्यानगर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरला उमेदवारी अर्ज 

महाराष्ट्र : एकाच मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाने उतरवले उमेदवार; मैत्रीपूर्ण लढत होणार?

महाराष्ट्र : ठाकरे गटाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रामटेकमध्ये मविआत बंडखोरी, काँग्रेसचे राजेंद्र मुळक आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

नाशिक : उद्धवसेनेचा गनिमी कावा, महागात पडला भावा; काँग्रेसचे इच्छुक अन् स्थानिक नेते अंधारात

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर

महाराष्ट्र : 'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले