शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

उत्तर प्रदेश : दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  

पुणे : Pune: पर्वतीत ३ टर्म निवडून आलेल्या मिसाळांना चौथ्यांदा उमेदवारी; 'मविआ' मध्ये जागेचा तिढा कायम

राजकारण : MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघासाठी महायुतीचे ठरलं! कॉँग्रेस, एमआयएममध्ये 'वेट अँड वॉच'

कोल्हापूर : ताकदीने लढले तरच काँग्रेसला पुनर्वैभव, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण.. वाचा सविस्तर

मुंबई : बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

पुणे : आमदार रवींद्र धंगेकराच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

राजकारण : मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले..; हिरामण खोसकर काय म्हणाले?

सांगली : Sangli: अजितराव घोरपडेंच्या भूमिकेने खासदारांची पंचाईत, तासगाव-कवठेमहांकाळला उलटफेर