लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : A shock to Congress in early art; Balasaheb Thorat, Vijay Wadettiwar, Vishwajit Kadam behind! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : सुरुवात पोस्टल मतमोजणीपासून झाली. त्यानंतर प्राथमिक कल हाती येऊ लागले. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे.  ...

Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Major developments in Karad North Assembly Constituency ncp balasaheb patil's trailing by 7344 votes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मनोज घोरपडे १६८२९ एवढ्या मतांनी आघाडीवर आहेत. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Strong push from BJP, Shiv Sena, big setback for Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी

Vidhan Sabha Election Result 2024: विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. ...

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 : 'कॅन्टोन्मेंट'मध्ये चुरशीची लढत, पाचव्या फेरी अखेर सुनील कांबळेंना ४२९ मतांची आघाडी - Marathi News | Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 BJP Sunil Kamble is leading Congress Ramesh Bagwe is trailing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कॅन्टोन्मेंट : भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर, काँग्रेसचे रमेश बागवे पिछाडीवर

Pune Cantonment vidhan sabha assembly election result 2024 :भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्ये सध्या कडवी झुंज सुरु आहे. ...

...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा - Marathi News | Manipur Violence we also have the right to self-defense; Manipur Minister Maitei warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा

Manipur Violence : पोलिस प्रशासनाने लोकप्रतिनधींच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व त्यांच्या घरांना आग लावणाऱ्या ७ जणांना अटक केली आहे. ...

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर - Marathi News | Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live Congress' Ravindra Dhangekar leads by 5284 votes in the first round | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live ...

यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024, Tiwasa constituency Will Congress' Yashomati Thakur win for the fourth time or will BJP get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Tiwasa constituency Vidhan Sabha Election 2024: तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Congress appoints three observers to bring power in Maharashtra, Jharkhand; Two of them was Chief Ministers who lost power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ...