लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण - Marathi News | second patient of omicron variant has found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

दुबईहून नागपुरात आलेल्या २१ वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सध्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. ...

अजित पवार मंत्र्यांसह आमदारांवर संतापले; अध्यक्षांकडे केली सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Deputy CM Ajit Pawar expressed displeasure over the ministers and MLAs who did not wear masks in the House | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार मंत्री, आमदारांवर संतापले; अध्यक्षांकडे केली सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी

अजित पवार यांनी मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांवर आपली नाराजी व्यक्त केली. ...

ओमायक्रॉनचा धोका असताना सामूहिक पाढे वाचन, मनपाचादेखील पुढाकार - Marathi News | BJP plays political game for power occasioning students gathering session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओमायक्रॉनचा धोका असताना सामूहिक पाढे वाचन, मनपाचादेखील पुढाकार

गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त चिटणीस पार्कवर बुधवारी सकाळी सामूहिक पाढे वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात नावालादेखील फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. ...

ओमायक्रॉनचा धसका! यंदाही थर्टी फर्स्ट घरातच? हॉटेल व्यावसायिकांची वाढली चिंता - Marathi News | CoronaVirus Marathi News Thirty first at home this year too? Increased concern of hotels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओमायक्रॉनचा धसका! यंदाही थर्टी फर्स्ट घरातच? हॉटेल व्यावसायिकांची वाढली चिंता

नाशिक : कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा जगभर दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे ... ...

यंदाही थर्टी फर्स्टचा जल्लोष नाही; हॉटेलचालकांची वाढली चिंता - Marathi News | Thirty-first is no exception this year; Increased concern of hoteliers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाही थर्टी फर्स्टचा जल्लोष नाही; हॉटेलचालकांची वाढली चिंता

Nagpur News आता तिसऱ्या लाटेची अर्थात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची धास्ती वाढली आहे. कोविड प्रोटोकॉलच्या कठोर अंमलबजावणीचे सूतोवाचही केले असल्याने जल्लोषावर निर्भर असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. ...

VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन - Marathi News | Take the corona vaccine Indian cricketer Rohit Sharma's Appeal to citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन

कोरोना विषाणू संसर्गामुळे संपूर्ण जग त्रासलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांसाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. ...

यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली! - Marathi News | omicron may spoil new year eve party | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!

एकीकडे नवीन वर्षाचा उत्साह असताना दुसरीकडे ओमायक्राॅनचे संकट पाहता यंदाही थर्टीफर्स्ट घरातच साजरा करावा लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

CoronaVirus News: महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा वाढता धोका; कोरोनाच्या RO व्हॅल्यूनं झोप उडवली - Marathi News | Omicron Caused Third Covid Wave Inevitable But Why Experts Advise Not To Be Panicked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा वाढता धोका; कोरोनाच्या RO व्हॅल्यूनं झोप उडवली

CoronaVirus News: राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा ५० च्या पुढे; आरोग्य विभागाची चिंता वाढवली ...