लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

Pune Crime: टेम्पो साेडविण्यासाठी लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात - Marathi News | Forest officials in the trap of taking bribes to pay tempo acb action in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: टेम्पो साेडविण्यासाठी लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात

प्रविण क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कायार्लयाच्या अंतर्गत नेमणुकीला... ...

पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात  - Marathi News | Corruption is rampant in Panvel; Within a week, two officers in the net of anti-corruption | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते. ...

"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष" - Marathi News | Bharatiya Janata Party is the name of those who does corruption by showing fear to their opponents says Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांना भय दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे नाव म्हणजे भाजप"

काँग्रेसच्या नाना पटोले यांची जळजळीत टीका ...

Pakistan Cricket, Afridi Suspended: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! भ्रष्टाचाराप्रकरणी आफ्रिदीचं निलंबन - Marathi News | Pakistan Cricket Board suspends Afridi for breach of Penal code here is details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! भ्रष्टाचाराप्रकरणी आफ्रिदीचं निलंबन

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली कारवाई ...

रेडिओच्या आवाजावर ठरली लाचेची रक्कम! सहायक पोलीस आयुक्ताने खबऱ्याकडे अशी मागितली लाच - Marathi News | The amount of bribe decided on the sound of the radio The Assistant Commissioner of Police demanded a bribe from informer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेडिओच्या आवाजावर ठरली लाचेची रक्कम! सहायक पोलीस आयुक्ताने खबऱ्याकडे अशी मागितली लाच

हा संवाद रेडिओवरच्या गाण्याच्या आवाजाच्या अनुषंगाने असला, तरी त्यात २० वरून १० वर आलेले आणि नंतर १५ वर स्थिरावलेले आकडे हे लाचेची रक्कम ठरविणारे आहेत...पण ब्रीजपालचे हे सारे संभाषण आता रेकॉर्ड झाले असून, ते सीबीआयच्या ताब्यात आहे... ...

राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन - Marathi News | After coming to power in the state, the BJP leaders who raised their voice on many issues including merger of ST, corruption became silent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात सत्ता येताच भाजपच्या धडाडणाऱ्या तोफा झाल्या शांत, नेत्यांनी बाळगले मौन

एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...

शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार - Marathi News | 41 lakh corruption in the work of 14th Finance Commission including toilet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार

डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल ...

ED: ‘ईडी’ची नजर क्रिप्टो करन्सीवर, पाच कंपन्यांवर छापे, एक हजार कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय - Marathi News | ED: 'ED' eyes on crypto currency, raids on five companies, suspicion of money laundering of Rs 1000 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ईडी’ची नजर क्रिप्टो करन्सीवर, पाच कंपन्यांवर छापे, एक हजार कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय

ED Raids : गेल्या काही वर्षांत लोकांना भुरळ घातलेली क्रिप्टो करन्सी आता ‘ईडी’च्या रडारवर आली आहे. क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्या मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याच्या संशयावरून ‘ईडी’ने आता या कंपन्यांच्या दिशेने कारवाईची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली ...